Breaking News यवतमाळ सामाजिक

*आर्णी येथे तहसील कार्यालयात काम बंद आंदोलन*

 

 

आर्णी/ दि.23 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता रेती माफिया वर कार्यवाही करण्या करीता गेलेले उमरखेड येथिल नायब तहसीलदार श्री वैभव पवार यांच्यावर रेती ।माफियांनी धार धार शास्त्राने प्राणघातक हल्ला करून जखमी केले सोबत असलेले तलाठी गजानन सुरोशे यांना सुद्धा रेती माफियांनी जखमी केले सदर घटनेला 2 दिवस उलटून सुद्धा आरोपी वर कोणती कार्यवाही पोलीस प्रशासनाणे केली नाही

करिता आज आर्णी तहसील कार्यालय येथे राज्य तहसीलदार व नायब तहसिलदार संघटना,महसूल अधिकारी संघटना,तलाठी संघटना यांच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले

दोषी ना त्वरित अटक करून कायद्याने कार्यवाही करण्याची मागणी या वेळी सर्व संघटनांनी केली आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©