Breaking News

*रमाबाई कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा*

 

 

मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या व कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ येथे साजरा करण्यात आला

72 वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन मागासवर्गीय लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय भाऊसाहेब खडसे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमला प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ सरोजताई खडसे तसेच नविनभाऊ खडसे,सोनाली खडसे कु.सावी खडसे ,निल खडसे लोकहीत शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य अमोलभाऊ देशमुख ,शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य सौ. सुलभा कटके पर्यवेक्षिका श्रीमती शालिनी पिंगे , भोंगाडे उपस्थित होते. संविधान मधील उद्देशिका यांचे सामुहिक वाचन करण्यात आले व तंबाखू मुक्ती ची शपथ घेण्यात आली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षक मोहन शहाडे यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©