यवतमाळ राजकीय

*पती पत्नीनेअनेक दिग्गजाना पराभुत करून ग्रामपंचायती वर फडकवला भगवा*

 

यवतमाळ तालुक्यातील भांब (राजा) येथील ग्रामपंचायतीवर संपुर्ण सर्कलचे लक्ष केंद्रित असलेल्या निवडणुकीवर अखेर सुनील डीवरे याच्या संपुर्ण प्यानल चे उमेदवार विजयी झाले मागील पाच वर्शात विकास कामाला जनतेने मनात ठेऊन डीवरे गटाला प्राधान्य देऊन विजयाचे शिल्पकार म्हणुन घोषित केले या निवडणुकीत पती पत्नी बरोबर इतर उमेदवारही चांगल्या मतांनी विजयी झाले यात

 

भाब ( राजा ) ग्राम पंचायत सदस्य म्हणुन सुनील नारायणराव डिवरे ,अनुप्रिता सुनील डिवरे ,दत्त उदयसिंग राठोड, सुरेश बोन्द्रे, ऋषिकेश ठाकरे, ज्योती ना लांजेवार, जयश्री जगताप ,मनीषा सोनावणे, रेखा काकडे, हे विजयी झाले या साठी

 

किसन ठोकडे, गुलाब मांडवकर ,महादेव शेंद्रे ,नत्थूजी मनवर ,अंबादास जी ठाकरे, शंकर करपते ,वसंत चव्हाण, मारोती लांजेवार, जयराम देवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Copyright ©