Breaking News यवतमाळ सामाजिक

*जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्णीचे उपअभियंता देतो शेतकऱ्यांना उद्धट वागणूक!*

 

 

आर्णी /२५

जिल्हा परिषद उपविभाग आर्णी येथे कार्यरत असलेले उप अभियंता अनेक वर्षा पासून कार्यरत आहे

यांच्या अंतर्गत मौजा लोणी येथे पालकमंत्री पांदण रास्ता विकास काम सुरू आहे परंतु शेतकरी नामे सुनील पवार यांच्या मते सुरू असलेले पांदण रस्त्याचे काम हे मंजुराती नुसार होत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

याच पांदनरस्त्याचे कामाचे एस्टीमेट कॉपी मागण्याकरिता रीतसर अर्ज केल्या मुळे उपअभियंत्यांची तळ पायाची मस्तकात गेली व त्या उप अभियंत्यांने चक्क तू तडाक ची भाषा करून जा देत नाही काय करतो ते करून घे तू काय कलेक्टर आहे का ? असे बोलून शेतकरी सुनील पवार यांना येथुंन निघून जा असे म्हटले जणते च्या सेवकाने केलेली उद्धट वागणूक अशोभनिय आहे हि बाब अत्यंत निंदनीय असुन अशा बेशिस्त उपभियंत्या वर लगाम लावणे गरजेचे आहे अशा उर्मट अधिकाऱ्यािरुद्ध जिल्हाधिकारी यवतमाळ कार्यवाही करणे गरजेचे आहे ? शेतकऱ्याने मागितलेली दस्तऐवज न देने म्हणजे नक्कीच लोणी येथे होत असलेल्या पालकमंत्री पांदणरसत्या मध्ये काही गौडबंगाल असेल ही शक्यता नाकारता येत नाही. सुनील पवार यांच्या शेता लगत होत असलेला पांदण रस्ता थांबवण्यात आला आहे सुनील पवार यांच्या मते रस्त्याचे पूर्ण लोकेशन बदलवून मंजुरात नसल्येल्या जागी रस्ता बनविण्यात येत आहे तेव्हा होत असलेल्या गैर प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

Copyright ©