यवतमाळ राजकीय

*युवा शक्ति पैनल अर्जुना यांनी केला प्रस्थापिताचा सफाया*

 

अर्जुना येथील तरुणाईने ग्रामपंचायत मध्ये प्रस्थापिताना चांगलाच धडा शिकवत आपले नवं च्या नवही उमेदवार चांगल्या मतांनी विजयी झाले येथील महाआघाडीचा तरुणाईने सफाया केल्याने सर्वत्र चर्चे चा विषय ठरला आहे या मध्ये

वार्ड क्रमांक 1 मधुन सचिन दादाराव तीतरे, वॉर्ड नं 2 , मधुन लताताई विजय पवार

वॉर्ड नं 3 मधुन, संगीता गजानन डोकड़े , वॉर्ड नं 4 मधुन प्रमोद प्रह्लाद करें, वॉर्ड नं 5 मधुकर अशोक मड़ावी, नं 6 प्रेमलता किशोर चरमुले, नं 7 रंजीत उत्तम राठौड़ ,नं 8 सोनू दीपक तीतरे, नं 9 अनुसया मनोज जाधव यांनी बहुमतानी विजय मिळविला या मध्ये गुलाबभाऊ सलाम, विकास सुरोशे, मधुकर जाधव, मिलिंद दातार, ईश्वर वरकडे, संजय चौहान,। प्रकाश श्रीवास। मंगेश कार इत्यादींनी परिश्रम घेऊन आपला झेंडा रोवला अमोल चरमुले। गजानन पवार। राजेश सयाम। भैया श्रीवास। सुरेश कुमरे। तुकाराम डोकड़े। बाल्या धारे। बाड़ू देशमुख। गजानन भलाई। दिलीप उरकूडे गोलू सवाईश्याम। सुधाकर मंडावी। नारायण दारवेकर। सुरेश शिंदे। जैकी टेकाम। सागर आराम। संतोष काळे। किशोर सवाईश्याम इत्यादीनी विशेष परिश्रम घेऊन महा आघाडीचा सफाया केला हे विशेष.

Copyright ©