यवतमाळ राजकीय

_तिसर्‍यांदा अविरोध होऊन विकास मात्र शून्य, आजही गटाराचे पाणी रस्त्यावर, गावात एकही नाली नाही

 

वाटखेड नुकत्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वाटचालीतील ग्रामपंचायत अविरोध निवडणूक झाली असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दोन वर्षापासून अविरोध म्हणून सातही उमेदवार निवडून येत आहे तरीसुद्धा गावातील लोकांची समस्या दूर होताना दिसत नाही उलट समस्या वाढतच आहे गावात एकही नाली नसल्याने गावातील पूर्ण गटाराचे सांडपाणी रोडवर आल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे गावात अनेक जीव घेणे आजार, साथ रोगाला आमंत्रण दिल्या जात आहेत
निवडणुक अविरोध होत असल्याने ग्रामस्थांच्या अडचणीवर दुर्लक्ष केल्या जात लोकान परत शासकीय योजना योजना पोहचल्या नाही या मुळे गावाचा विकास हो या ना हो पण सत्ता मात्र आमचीच राहिलं अस ग्रामपंचायतीच लक्ष दिसुन येत आहे

Copyright ©