यवतमाळ सामाजिक

हिवरी येथे खुल्या कबड्डी स्पर्धा चे आयोजन

 

येथे 26 जानेवारी 2021 ला भव्य कबड्डी स्पर्धा चे आयोजन नेहरू युवा मंडळ , शहीद गोवारी संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात पारितोषिक देण्यात येणार आहे तर प्रथम पारितोषिक फिरते चषक व वीस हजार रुपये रोख, द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये तिसरे पारितोषिक बारा हजार रुपये आणि चौथे परितोषिक 10000, तर अनेक खेळाडूस वैयक्तिक ट्रॉफी देण्यात येणार आहे सोबतच काही विशेष खेळाडूस पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन 26 जानेवारी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे तरी जिल्ह्यातील खेळाडूनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नेहरू युवा मंडळा द्वारे केले आहे

Copyright ©