महाराष्ट्र राजकीय

कुऱ्हा (त) ग्रामपंचायतीवर माजी सैनिकाचा बोलबाला

 

आर्णी / तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या या मध्ये कुऱ्हा त येथील ग्रामपंचायतीवर माजी सैनिक यांच्या 9 पैकी 7 जागा विजय संपादन केले त्याबद्दल गावकऱ्यांनी तसेच उमेदवारांचे जंगी स्वागत करून सन्मान केला भारतीय जनता पार्टी प्रणित आघाडी विजयाचे यशाचे श्रेय माजी सैनिक यांच्या कार्याला गावकरी बांधव देताना दिसत आहे

Copyright ©