यवतमाळ राजकीय

सावळा ग्रामपंचायतीवर शिवसेने चा झेंडा

 

प्रति हिवरी

सावळा ग्रामपंचायत मधील ना. संजय राठोड यांच्या नेतत्वाखालील असलेल्या ग्रामपंचायत मधील सात उमेदवार निवडून आले प्रतिस्पर्धी माणिकराव ठाकरे गटाच्या सातही उमेदवाराचा पराभव करून शीवसेनेने सावळा ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला या मध्ये विनोद खोडे जि.स., शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे रवी गजलवार धर्मेंद्र जाधव,नरेश ठाकरे, प्रकाश जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वंदना रवी गजलवार, शांताबाई मधुकर भवरे, राधाबाई किसन उईके, सोनाली जाधव, विठ्ठल भोंबे, बाळु चव्हाण, निशा रंगराव राठोड इत्यादींना घव घवित यश संपादन झाल्याने सर्वत्र आनंदोत्सव करण्यात आला सावळा ग्रामपंचायतीवर महिलाराज येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Copyright ©