यवतमाळ सामाजिक

मेगा भरती संदर्भात ओबीसी एससी एसटी च्या वतीने बैठकीचे आयोजन*

 

यवतमाळ: 17

*ओबीसी एससी एसटी व मायनॉरिटी च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.मागील दि. 2 व 10 जानेवारीला झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज दि.18 जानेवारी ला सायंकाळी 7:00 वाजता.स्थळ नगरसेवक चंदूभाऊ चौधरी यांच्या नगरपरिषद येथील कार्यालयात बैठक आयोजित केलेली आहे. आपण सदर बैठकीस उपस्थित रहावे. हि विनंती. विषय :- 1) ओबीसी,एससी,एसटी ची मेगाभरती करा,नाहीतर खुर्ची खाली करा. 2) मुंबई येथे झालेल्या ओबीसी जनमोर्चा मिटींगचे इतिवृत्त सांगणे . 3) यवतमाळ संपुर्ण जिल्ह्यामध्ये दि.24 जानेवारी ला जिल्हास्तरीय आंदोलनाच्या संदर्भामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटना एकत्र येऊन विचार विनिमय करण्याकरिता घ्यावयाच्या जिल्हास्तरीय आंदोलनाच्या संदर्भात निर्णय घेऊन आंदोलनाच्या नियोजनाची जबाबदारी घ्यायची आहे त्याकरिता आपण या महत्वपूर्ण बैठकीला उपस्थित रहावे. व आपल्या ओबीसी एससी एसटी बांधवांना सदर बैठकी संदर्भात निमंत्रण द्याल अशी विनंती करतो. बैठकीचे आयोजन डॉ. ज्ञानेश्वर गोरे, विलास काळे, व्ही एन कन्नाके, नरेंद्र रामेकर,शशिकांत लोळगे, डॉ. सुदर्शन बोकडे, साजिद खान, संजय बारी,संजय जिवतोडे, भानुदास केळझरकर, विजय मालखेडे, विजय महादेशवार, संजय पारधी, प्रवीण गोबरे, प्रा. सविता हजारे, मायाताई गोरे, शोभना कोटंबे, नीता धरणे, सुनिता काळे, विठ्ठल नागतोडे, राजकुमार उमरे, बलवंत गजभिये, नरेंद्र भांडारकर, प्रा.अंकुश वाकडे,विनोद इंगळे, प्रा. दिलीप बेलसरे, प्रा. दिपक वाघ, उत्तम गुल्हाने, एम.के. कोडापे, विजय लांडे, मोहन लोखंडे, मोरेश्वर गुरनुले, सिद्धार्थ भवरे, शशिकांत फेंडर,कवडू नगराळे, प्रमोद घोडाम, प्रफुल कोवे,माधुरी फेंडर, इंजी. दीपक नगराळे, माधवी चिंचोळकर, विष्णू भितकर, पंडित दिघाडे, संतोष झेंडे, अविनाश वाईकर, अशोकराव इंगोले, एड.शाम खंडारे, सिकंदर शहा, रमेश नाखले, उत्तम गुल्हाने, एजाज जोश, नरेश गेडाम, सोनल परचाके, राजेश मालखेडे, काजी निजामुद्दीन, सय्यद शहाबुद्दीन, वसीम खान, प्रमोद कांबळे, प्रल्हाद सिडाम, एड.जयसिंग चव्हाण, संजय मादेशवार, राजू देशमुख, आनंद गायकवाड, साजिद खान व इतर सहकारी यांनी केले आहे या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले

Copyright ©