यवतमाळ राजकीय

*वाठोडा येथील ग्रामविकास आघाडी  विजया कडे वाटचाल, सात पैकी एक बिन विरोध* *

 

 

 

 

करंजी प्रतिनिधी।   वाठोडा येथील अविकसित गावाचा विकास करण्याच दृष्टिकोनातून  तिरूपती  कदकुरिवार टोनू भाऊ मेश्राम प्यारे जगताप व गावातील व्यचरिक शिक्षित व सुद्न्य नागरिकांचया   संकल्पनेतून ग्रामविकास आघाडीची स्थापना करण्यात आली   प्रत्येकी तिन्ही वार्ड मध्ये  जनतेचे विचार विनिमय घेऊन प्रत्येक  वार्डात उमेदवार देणायत आले  सदर ग्रामविकास आघाडीचया प्रभाग एक मधून ओ बी सी प्रवर्गातुन सुधाकर उकुंडा जाधव व ओ बी सी महिला राखीव  माया उमेश जाधव या अवोधी निवडून आल्या अनुसूचित जमाती महिला राखीव मधून शकुन्तला पांडुरंग आत्राम यांनी उमेदवार देण्यात आली प्रभाग दोन  मधून अनुसूचित जमाती अतुल मारोती मेश्राम व अनुसूचित जमाती महिला राखीव  सुलोचना त्रम्बक राव सोयाम   यांची उमेदवार आहे तर प्र भाग तीन मध्ये संजय घुलाराम धारने , अनुसूचित जमाती ,व अनुसूचित जमाती महिला राखीव मधून शालू गजानन टेकाम  यांची दावेदार आहे  प्रचारात दरम्यान ग्रामविकास आघाडीने सात पैकी एक सदस्य अविरोध  व सहा संदस्यांनी सुरवाती  पासूनच  वर्चस्व प्रस्थापित केले। सदर ग्रामविकास आघाडी साठी तिरुपती कंदकुरवार  व त्यांचे सहकारी टोनू भाऊ मेश्राम  प्यारेलाल जगताप  व गावातील सर्व ग्रामस्थ अथोनात परिश्रम घेत आहे  व ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित च होईल असे सूत्रां कडून माहिती प्राप्त झाली

Copyright ©