यवतमाळ सामाजिक

*कळंब येथे ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळा कारभार*

 

 

*रुग्णाचे होत आहे बेहाल*

कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णाचे चांगलेच हाल पाहायला मिळते

 

यवतमाळ

जिल्ह्यातील कळंब हि नावाजलेली तहसील आहे परंतु रुग्णालयात मात्र काही विचित्र प्रकार पाहायला मिळते निवासस्थानी असलेले डॉ सुद्धा रुग्णाच्या आरोग्याशी खेळतात रुग्णाना उलट सुलट भाषेत उत्तर देतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने विनामूल्य सेवा असनारी गाडी उपलब्ध असताना तेथील कर्मचारी म्हणतात की गाडीचे टायर खराब आहे असे सांगतात मग अश्या वेळेस रुग्णाने जावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे अश्या कामचुकारपणा करनाऱ्या कर्मचाऱ्यांनावर ताबडतोब कार्यवाही करावी आणि रुग्णालयात होत असलेल्या जिवघेना छळ

थांबवावा तरी वरिल सर्व प्रकारच्या समस्या लक्षात घेऊन समंधित मुख्य आरोग्य अधिकऱ्याने ताबडतोब लक्ष देवून समस्याचे निवारण करावे व स्थानिक कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात यावे अशी येथील जनता मागणी करत आहे

Copyright ©