Breaking News

झाडाला लागलेल्या आगीत सापाला कसे मिळाले जिवदान!

परिसरात उडाली चांगलीच खळबळ
कळंब येथील शिवाजी चौक रासा रोड वर अचानक कडूलिंबाच्या झाडाला आग लागल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले परिसरातील जिवित हानी टळली लगेच बाजूला लागुनच असलेल्या किराणा दुकान मध्ये साप दिसला होता परंतु अचानक लागलेल्या आगीत तो साप झाडात मध्ये घुसला दुर्दैवाने आग विझविण्यासाठी आलेल्या अग्नीशामक दलाच्या जवानांनी त्या सापाला हि दिले जिवदान
परिसरात नागरिकांनी व नगरपंचायतच्या कर्मचारी तसेच पोलिस शिपाई राजु भाऊ ईरपाते यांनी मोलाचे सहकार्य करून आग आटोक्यात आनली या वेळी परिसरात खुप मोठी गर्दी पाहायला मिळाली झाडाला आग अचानक लागली अशी परिसरात व नागरिकांन मध्ये चर्चेचे वातावरण पसरले होते

Copyright ©