Breaking News यवतमाळ

दारू प्यायला जाऊ नको म्हटल्याने तरुणाने केली आत्महत्या

दारू प्यायला जाऊ नको म्हटल्याने तरुणाने केली आत्महत्या

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत नाका पार्डी येथील आकाश अनिल कुमरे वय २४ याला घरी आई वडिलांनी टोकले की तू बाहेर कशाला जातो तर दारू प्यायला असे म्हटल्या नंतर त्याला जाण्यास मनाई केली आकाश यास दारू पेऊ देत नसल्याने राग आला आणि घरात जाऊन गळ्याला दोर बांधला व फाशी घेतली हि बाब गरच्याना लक्षात आली परंतु वेळ झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला याचे मागे एक भाऊ आई वडील असा परीवार आहे.हि घटना सायंकाळी पाच वाजता दरम्यान घडली या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसाना सूचित करण्यात आले आकाश याचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले नाका पार्डी येथील गावठी व देशी दारू खुले आम् विकल्या जात असून नवीन पिढी मोठ्या प्रमाणात वेसणाच्या आहारी जात असून या कडे पोलीस फिरकुनही पहात नसल्याने अवैद्य व्यावसायिकाना सुगीचे दिवस आले आहे यात मात्र अनेकांचे परिवार उद्ध्वस्त होत आहे याची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन अवैद्य व्यावसिकांवर कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©