यवतमाळ सामाजिक

श्री राधाकृष्ण मंदिरात तान्हा पोळा सपंन

श्री राधाकृष्ण मंदिरात तान्हा पोळा सपंन

हीवरी येथे राधाकृष्ण मंदिरात तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले या मध्ये लहान मुलांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेऊन शेकडो मुलांनी आपापल्या घरून बैल घेऊन या तान्हा पोळ्यात सहभाग नोंदवला या वेळी प्रत्येक मुलास खाऊला पैसे,बिस्कीट,मिठाई देण्यात आली या तान्हा पोळ्यात पो.पा.दिगांबर शहारे, उपसरंच अभिजित मुरखे,ऋषभ माहुरे,बबन चेके,रामकृष्ण भोंडे,नामदेवराव मडावी,ओंकार कुमरे,

महादेव राऊत,निलेश शहारे,सिधार्थ भगत, भूवण बोटरे,अविनाश फुंने,संजय मडावी अनेक या वेळी उपस्थित होते.

Copyright ©