Breaking News यवतमाळ

मोबाईल दुकानावर ऍसिड हल्ला

मोबाईल दुकानावर ऍसिड हल्ला

यवतमाळ चे केंद्र बिंदू असलेल्या दत्त चौक येथील अज्ञात युवकांनी ऍसिड हल्ला केल्याची घटणा आज् सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली

सवी.असे की दत्त चौक येथील माऊली मोबाईल दुरुस्तीचे दुकान असून काही दोन ते तीन तरुण मोबाईल दुरुस्ती करण्या करिता आले, ना दुरुस्त असलेला मोबाईल दुपारच्या दरम्यान सूचित यांना दाखविला परंतु दुरुस्त होत नसल्याने परत करण्यात आला त्या युवकांनी तू हा मोबाईल दुरुस्त करून दे नाही तर तुला पाहून घेतो अशा प्रकारे शिवीगाळ करीत निघून गेला आणि सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान आपली दोन साथीदारा समवेत पुन्हा दुकानावर येऊन शिवीगाळ करीत एक बॉटल काढली व येथील उभे असलेले संचालक दीपक दोणाडकर सूचित यांच्या अंगावर ऍसिड फेकले ते सावध झाल्यानें मोठा अनर्थ टळला तर बाजूला असलेले झरॉक्स सेंटर चे संचालक राम शेंद्रे यांच्या हाताला थोडी इजा झाल्याचे समजते हे युवक ठाकरे म्हणून स्वतः ची ओळख दाखवत असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी अवधूत

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©