नागपूर राजकीय

ओबीसीचे आरक्षण संपवनाऱ्या मोदी सरकार विरोधात उमरेड, कुही,भिवापूर येथे भव्य आंदोलन

दिनांक २६/०६/२०२१ रोजी उमरेड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार उमरेड विधानसभा क्षेत्राचे *आमदार राजुभाऊ पारवे* (उमरेड विधानसभा), यांच्या अध्यक्षतेखाली व *मा. श्री. राजेंद्र मुळक*(माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी ओबीसीचे आरक्षण संपवनाऱ्या मोदी सरकार विरोधात उमरेड येथे भव्य आंदोलन घेण्यात आले. ओबीसीला आरक्षण मिळत पर्यंत मोदीच्या अघोषित आणीबाणी व हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष लढा देनार आहे असे प्रण केले.
या वेळी माजी नगराध्यक्ष श्री. गंगाधर रेवतकर, श्री.संजय मेश्राम, श्री.सुरेश पौनिकर, सौ नेमावाली माटे, श्री. सुरेश चीचमलकर, श्री.रमेश किलनाके, श्री. सुधाकर खानोरकर, श्री. गजानन झाडे, श्री. सुरज इटनकर,श्री. शिवदास कुकडकर,श्री. विशाल देशमुख, श्री. महेश भुयारकर श्री. राजेश भेंडे,श्री. मिलिंद सुटे,श्री. पुष्कर डांगरे,श्री. सुभाष मुळे,श्री. पुरूषोत्तम बोबडे,श्री. केतन रेवतकर,श्री. सुरेश वाघमारे, श्री. सुरेश आदमने, सौ. वंदना बालपांडे, सौ. योगिता इटनकर, सौ. श्वेता मोहोड, सौ. श्वेता भिसे, सौ. जयश्री देशमुख, सौ. गीतांजली नागभिडकर, सौ. प्रियंका लोखंडे, श्री. सतीश कमडी, श्री. कृष्णा जोधे, श्री. गुणवंत मांढरे, श्री. रितेश राऊत,श्री. राकेश नौकरकर, श्री. अमित लाडेकर, श्री. संजय ठाकरे, श्री. विश्वजीत थूल, श्री. अरुण बालपांडे, श्री. नीलकंठ रहाटे, श्री. संजय जयस्वाल, श्री. महेश तवले, श्री. जितु गिरडकर, श्री.अनिल दांडेकर, श्री.मधुकर सातपुते,श्री. लक्ष्मण वाढई, श्री. दयाल पौनिकर, श्री. राजहंस देशमुख, रमाकांत बावणे, श्री गजानन भेंडे, श्री. रामेश्वर सोनटक्के, चेतन पडोळे, बालाजी मुंगले, पप्पू बानकर व इतर मंडळी उपस्थित होते.

*कुही तालुका*
आज दिनांक 26/06/3021 रोज शनिवारला राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी ओबीसी समाजाच आरक्षण, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना अश्या विविध मागण्या संदर्भात महामहिम राष्ट्रपती मा. श्री. रामनाथजी कोविंद साहेब यांना तहसील कार्यलय कुही येथे तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी कुही तालुका काँग्रेसचे अध्यक्ष उपासरावजी भुते, कृ उ बा समिती मांढळचे सभापती मनोजराव तितीरमारे, उपसभापती महादेवरावजी जिभकाटे, माजी पंचायत समिती सभापती अरुणभाऊ हटवार, कुही शहर अध्यक्ष विलासभाऊ राघोर्ते, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष राहुलजी घरडे, पुनमचंद वासनिक, उपसरपंच लांजाळा मोतीरामजी केदार, देविदासजी ठवकर, सचिन भाऊ घुमरे, ब्रम्हाजी शंभरकर, गणेशजी दुधपचारे, संजयजी घोंगे, युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव मयूर तळेकर, आकाश लेंडे, रामेश्वर शेंदरे, देवेंद्र लेंडे इत्यादी उपस्थित होते.

 

*भिवापूर तालुका*
महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चे प्रदेश अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले जी व नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र मुळक साहेब यांच्या आदेशानुसार भिवापूर तालुका व नगर काँग्रेस च्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात ओ बी सी बचाव जनआंदोलन करण्यात आले ,व व ओ बी सी चे राजकीय आरक्षण रद होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व तेवाचे देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे .आंदोलन करण्यात आले त्या आंदोलन ला प्रामुख्याने उपस्तिथी चंद्रशेखर ढाकुनकर तालुकाअध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,दिलीप गुप्ता शहर अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शंकर डडमल जी.प. सदस्य ,ममता शेंडे सभापती प.स.भिवापूर,कृष्णा घोडेशवार उपसभापती प.स.भिवापूर,भावराव तलमले उपसभापती कु.उ.बा. स.भिवापूर ,संतोष देव्हाडकर संचालक, विजय वऱ्हाडे संचालक, किरण नागरीकरण माझी नगराध्यक्ष ,अभय ठवकर तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस, दामुजी तितरमरे मुख्यसंघटक सेवादल,शाबीर पटेल,तुळशीदास शेंडे कवडू नागरीकरण, पुरुषोत्तम फाये,सुनील पौणिकर,अमित आगलावे, हिरामण राऊत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©