Breaking News यवतमाळ सामाजिक

*कळंब जोडमोहा रोडवर भिषण अपघात* *एक जागिच ठार तर गंभीर जखमी*

*कळंब जोडमोहा रोडवर भिषण अपघात*

*एक जागिच ठार तर गंभीर जखमी*

 

कळंब येथून जवळच असलेल्या दत्तापुर गावानजीक भिषण अपघातात विरुद्ध दिशेने येनाऱ्या चारचाकी वाहनाने वाहन क्रमांक MH 29BP 4170 चा चालक दुचाकी वाहनाला जबर धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला

आहे मुतकाचे नाव दत्रातय महादेव उमरतकर वय 54 असे आहे तर गंभीर जखमी झालेल्या ईसमाचे नाव प्रफुल्ल वंसतराव उमरे वय 40 असे आहे तर दुचाकी क्रमांक MH 29 BG 7673 असा आहे गंभीर जखमी झालेल्या ईसमाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे

घटनेची माहिती मिळताच हजारो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व सहकार्य केले तसेच कळंब येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत  कर्तव्य बजावले

Copyright ©