यवतमाळ सामाजिक

*वाहनांवर कार्यवाही करतांना,मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात*

वाहनांवर कार्यवाही करतांना,मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात

 

आर्णी पोलिसांच्या विशेष कार्यवाहि ने अनेक चोरांच्या पायाखालची वाळूच सरकली वाहन तपासण्याचा असाही फायदा होऊ शकतो या घटने वरून दिसुन आले

दि. 21 डिसेंबर 2020 रोजी drunk and drive ची कार्यवाही करीत असताना मोटर सायकल बजाज ct 100 क्र MH 32 AP 7059 चा चालक नामे शिवम राजू राठोड रा.गौळ ता.पुसद जिल्हा यवतमाळ याचेवर कलम 185 मो. वा.का. अन्वये कार्यवाही करण्यात आली असून त्याचे कडे मो. सा. चे कोणतेही कागद पत्र मिळून न आल्याने सदर मो. सा. बाबत चौकशी केली असता सदर ची मो. सा. ही रुपेश रामदास धोटे रा. कुर्ला पो. स्टे. समुद्रपुर वर्धा यांचे असल्याचे निष्पन्न झाले सदर मो. सा. मालक यांच्याशी संपर्क केला असता ती मोटर सायकल पोलीस स्टेशन बेला जि. नागपूर ग्रामीण यांचे हद्दीतून चोरीस गेली असून पो.स्टे.बेला येते कलम 379 अन्वये गुन्हा नोंद आहे संबंधित पो.स्टे. ला माहिती देण्यात आली असून मो. सा. त्याच्या ताब्यात देण्यात येते.थानेेदार जाधव याच्या मार्ग दशनाा खाली  हि काहीरवाई : पो. विजय चव्हाण, पो.शी मंगेश ढबाले.

Copyright ©