यवतमाळ सामाजिक

बोरी अरब येथे महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्या करिता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुणॅ कृती पुतळयाला उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुष्प हार घालुन डाॅ.बाबासाहेब यांना अभिवादन केले ,सिद्ध-नाक महा-सेना युवक, युवती यांनी निळा पोषाक परिधान करून तसेच सवॅ समाजबांधव महिला मंडळी यांचे रक्षक बनुन उपस्थित असल्याने बोरीकरांचे लक्ष त्यांनी वेधले होते डाॅ. बाबासाहेब अंबेडकर यांचे विचार उपस्थित मान्यवरांनी थोडकयात सांगितले, त्या नंतर सिद्धनाक महा-सेना यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयाला अभिवादन करत गावातील प्रमूख मागाॅवर एक शिस्थ बद्ध भव्य रॅली काढली या रॅलीमधे कंझरा, लाडखेड, जांभोरा या गावावरून सिद्ध नाक महा-सेना युवक, युवती यांनी सहभाग घेतल्याने बोरी गावाला मनमोहक केल रॅलीचा शेवट तथागत गौतम बुद्ध समाज मंदिर येथे संपन्न करत असतांना उपस्थित सवॅ समाजबांधव मान्यवर यांनी डाॅ. बाबासाहेब अंबेडकर यांचे जिवनावर आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी गावातील सवॅ समाजबांधव उपस्थित सिद्ध नाक महा-सेना युवक, युवती यांचा सहभाग मोलाचा ठरला असेच चांगले कायॅ या मुलांनी करत रहावे असे वरिष्ठ नागरिक समाज बांधव बोलत होते.

Copyright ©