Breaking News यवतमाळ

ट्रकची दुचाकीला धडक युवक गंभीर

ट्रकची दुचाकीला धडक युवक गंभीर
यवतमाळ आर्णी राज्य महामार्गावर हेटी, जेतवन जवळ ट्रक क्र एम एच १६ ए वाय ५५६५ या ट्रकणी फ्याशन एम एच २९ ए यु ८०५४ या दुचाकीस चिरडले वरील ट्रक असल्याची माहिती मिळाली तर जखमी तरुण चेतन जाधव असे त्या जखमीचे नाव समोर आले त्या जखमिस तातडीने हायवे रुग्ण वाहिकेन शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे नेण्यात आले
हा अपघात इतका जबर होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला दुचाकीचे चाक हे शंभर फुटावर जाऊन पडले तर दुचाकी वरून चालकाने चक्क ट्रक नेला या प्रकरणी ग्रामीण पोस्ट ला सूचना देण्यात आली.

Copyright ©