यवतमाळ सामाजिक

शेकडो च्यायणा दुचाकीवर कधी होणार कारवाई ?

शेकडो च्यायणा दुचाकीवर कधी होणार कारवाई ?

यवतमाळ:- येथील स्थानिक गुन्हे शाखेनी चार चायना दुचाकी ताब्यात घेऊन, तपास करणे बंद केले की काय? असा प्रस्न निर्माण झाला आहे, त्या अनुषंगाने हि काही फार मोठी कारवाई नाही कारण एका विशिष्ट भागात आजही ५०० च्यावर चायना दुचाकी असताना कारवाई का नाही ! परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये आजं च्या तारखेत चायना दुचाकीची संख्या किमान तीन ते चार हजार इतक्या संख्येत असून क. चौकात किमान पाचशे चायना दुचाकी आहे. व यवतमाळ मध्ये चायना दुचाकीची विक्री ही त्याच चौकातून होत आहे.परंतु कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याची नजर या चौकात पडली का नाही, या चौकातील चायाणाचे उगमस्थान असल्याचे चर्चिले जात

आहे. यवतमाळ मधील फायनस कंपनीचे रेपो येजंट (सिजर) रेड झोन चौकातील चायना दुचाकी पकडल्यास रेपो येजंट वर हल्ले झाल्याच्या अनेक घटना असतानाही पोलिसांनी या कडे दुर्लक्ष केलं फिर्यादिस पोलिसांचा प्रतिसाद न मिळत असल्याने रेपो येजंट विरुद्ध तक्रार करण्यास कुणी धजावत नाही पोलीस का अशा गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे,भांड फुटणार म्हणून नाम मात्र कारवाई केल्याचा कांगावा पोलीस करतात,असा सवाल करण्यात येत आहे, पोलिसांना मोठे घबाड हाती लागण्याचे वृत्त झळकत होते त्याचे काय झाले,आजही च्यायाना गाड्या खुले आम रस्त्याने दिसून कानुन खरचं अंधा आहे का ?असा प्रश्न सामन्या जनता करीत आहे. आहे. चायना दुचाकीच्या माध्यमातून शहरात अमली पदार्थाची तस्करी सुध्धा घर करीत असून याकडेही दुर्लक्ष आहे, अम्ली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांनी चायना दुचाकी वापरण्यास सूर्वात केली परंतु अमली पदार्थाच्या तस्करीत आणि चायना दुचाकी खरदी विक्री मध्ये मोठ्या प्रमाणात इन्कम दिसल्याने चायना दुचाकीची खरिदी विक्रीची मोठ्या प्रमाणात सुरू केली.ज्या मध्ये या तस्करांचे दोन कामे एका सोबत सुरळीत सुरू आहे.या तस्करांच्या जाळ्यात अडकलेल्या चायना दुचाकी खरीदी करणाऱ्या निरदोशापासून पोलिसांनी या चार दुचाकी ताब्यात घेऊन निरदोशाला मोठा आर्थिक फटका पोलिसांनी दिला परंतु मुख्य सूत्र धार आजही खुलेआम फिरतात, निर्दोशांवर कारवाई दोषींवर कारवाई करण्याची हिम्मत पोलिसांमध्ये नाही.का? असे शेकडो प्रस्न जनसामान्यांना भेडसावत आहे.काही विशिष्ट भागात पोलीस फिरकुनही पहात नसल्याने तस्कराना मोठा वाव मिळत चाललेला दिसून येत आहे.

Copyright ©