Breaking News यवतमाळ

यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर महामार्गावर यरद जवळ बारा चक्का ट्रक टेलर ड्रायव्हरचे संतुलन बिघडल्याने अपघात 

यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर महामार्गावर यरद जवळ बारा चक्का ट्रक टेलर ड्रायव्हरचे संतुलन बिघडल्याने अपघात 

यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर महामार्गावर यरद जवळ मामा भांजे फुलाजवळ नाशिक वरून एम एच. 40 सी. एम  5435 बारा चक्का ट्रक टेलर चंद्रपूर कडे जात असताना ड्रायव्हरचे संतुलन बिघडल्याने बुधवारी मध्यरात्री तीन वाजता दरम्यान ही घटना घडली ही घटना यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून या घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण ठाणेदार प्रशांत कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री त्वरित जोडमोहा ग्रामीणचे बीट जमादार सचिन तंबाके व गणेश गणेश घोसे व ऑफिस स्टॉप घटना स्थळी दाखल ड्रायव्हर बबलू पाल वय 30 कानपूर उत्तर प्रदेश गंभीरित्या जखमी त्याला यवतमाळ वरून सुपर केन च्या ट्रक मधी फसलेल्या ड्रायव्हरला सकाळी सहा वाजता काढण्यात यश मिळाले व नाशिक वरून चंद्रपूर कडे आर एस रॉयल स्ट्रांग ही दारू नेत होती या अपघातामुळे दारूचे कमीत कमी 50 लाख रुपये आज पास नुकसान झाले आहे घटनास्थळी जोड मोहा बीट जमादार सचिन तंबाके ट्रकचा पंचनामा करण्यात आला व दारूचे खोके या अपघातामुळे असता वस पडलेले होते हे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©