यवतमाळ विदर्भ

दिव्यांग बाधव आपल्या हक्कासाठी पडत झडत थालीनांद आंदोलन

दिव्यांग बाधव आपल्या हक्कासाठी पडत झडत थालीनांद आंदोलन करून प्रशासन यांचे लक्ष केंद्रीत करीत असताना न्याय नाहि मिळाल्यास नांदेडजिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात कुलुप लाओ आदोलन करण्याचा प्रशासनास इशारा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला
नांदेड प्रतिनिधी
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर* यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर झोपेतअसलेल्या शासन प्रशासनास जागे करण्यासाठी . २८ जुन २०२१ ते ९ जुलै २१ पर्यंत नादेड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय समोर थालीनांद आंदोलन संघटनेच्या वतीने चालु असुन त्यांचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत कार्यालय विष्णुपुरी येथे झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी दिव्यांग संसंस्थापक
अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल व नांदेड ता अध्यक्ष गजानन हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली दि.७ जुन 21 ते रोजी थालीनांद आंदोलनात प्रथम महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते करुन दिव्यांग बांधव भिमराव शिरसाट यांनी लोहा येथे आत्महत्या केल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले
व दिव्यांगानी थालीनांद व घोषणा केल्या व अंध दिव्यांग काळबा सातपुते यांनी ढोलकिच्या तालावर दिव्यांगाची व्यथेची गीत गाईले त्या गीताला सर्वानी सहकार्य केले
या आंदोलनात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता निवेदण स्वीकारण्यासाठी
सरपंच प्रतिनिधी विलास देशमुख ऊपसरपच प्रतिनिधी कार्डे यांनी निवेदन स्वीकारून दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वसन दिले
तर दिव्यांगाच्या आंदोलनात पञकार बंधुने सरपंच याना फोन करून शिष्टमंडळ सोबत चर्चा घडवून आणली तर सरपंच प्रतिनिधी यांनी दिव्यांग निधी आठ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले
खालील मागण्या संदर्भात दिव्यांगानी आपला संताप घोषणेने व्यक्त केला
1) दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून मा जिल्हाधिकारी साहेब यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगा ना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी

2) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन अंमलबजावणी करणे बाबद

3) पंचायत समिती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्‍या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी

4) ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी व तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून 2016 ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्‍या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा.

5) दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावा.

6) दिव्यांगाना स्वरोजगार करण्यासाठी गाळे किंव्हा 200 फुट जागा त्वरीत देण्यात यावा

7) दिव्यांग कायदा 2016 कलम 92 ए, बी, सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्‍या दोषींवर कारवाई करावी
वरील मागण्या एका महिन्यात न सुटल्यास ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप लाओ आंदोलन करण्याचा इशारा दिला
थालीनाद आंदोलनात यशस्वी करण्यासाठी दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी शाखा प्रमुख शिवाजी हंबर्डे, काळबा सातपुते,दता हंबर्डे, शेरखान पठाण, अजमद पठाण हिराबाई सोलव पुजा बटाटे,ञिशला हिंगोलो,ज्ञानेश़्रर कंधार, दिपक उबाळे, शिवाजी गवारे ईत्यादी कार्यकर्त्यांनी थालीनांद आंदोलनयशस्वी केले. असे प्रसिध्दी पञक दिले

Copyright ©