जिल्ह्यात आतापर्यंत 14016 बाधित झाले बरे Ø उपचार घेत असलेले बाधित 2679 Ø जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 16947 चंद्रपूर, दि. 8 नोव्हेंबर: जिल्ह्यात...
सामाजिक
आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद
आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित
आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )
(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला
वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.
आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!
“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले
“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!
हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”
इको-प्रो तर्फे पक्षी अधिवास जुनोना तलाव परिसर स्वच्छता करीत संवर्धनाची मागणी चंद्रपूर: गोंङकालीन राजवटीत मनसोक्त भंम्रती आणि जलविहार करण्यासाठी ज्या स्थळी राजा...
मुळ छत्तीसगड येथील 20 प्रवासी मजूर कुटुंबांना मदतीचा हात थंडीत दान करा थोडीशी मायेची उब, नागपूर सिटिझन्स फोरमचे आवाहन, वाडी येथून ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा...
राजसमंद। सहकार भारती शहरवासियों को आगामी दीपावली पर्व पर शुद्ध एवं स्वादिष्ट मिठाइयां मक्खन बड़े,बेसन चक्की व काजू कतली बनाकर बाजार से सस्ती दरों पर...
– नमस्ते भारत प्रदर्शनाचे उद्घाटन नागपूर- उद्योगांसमोरील समस्यांचे संधीत रूपांतर करून स्वदेशी व स्वावलंबनाची कास धरीत, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत...