सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

वघारा टाकळी येथे वाघाने केला एका ईसमावार हल्ला

घाटंजी :तालुक्याच्या सीमावर्ती भागात येणाऱ्या टिपेश्वर अभ्या अरन्याला लागून असलेल्या घाटंजी तालुक्यातील वघारा टाकळी येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४...

यवतमाळ सामाजिक

वघारा टाकळी येथे वाघाने केला एका ईसमावार हल्ला

घांटाजी:     तालुक्याच्या सीमावर्ती भागात येणाऱ्या टिपेश्वर अभ्यारन्या ला लागून असलेल्या घाटंजी तालुक्यातील वघारा टाकळी येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी...

यवतमाळ सामाजिक

लग्नाचेआमिष देऊन अल्पवयीन मुलीवर करीत होते अत्याचार ,ग्रामीण पोलिसाच्या सतर्कतेने दोघालाही दाखवली तुरुंगाची वाट

यवतमाळ:प्रतिनिधी एका अल्पवयीन मुलीला लग्नाची आमिष दाखवून तीचं शारीरिक शोषण केले.दरम्यान लग्न करण्यास नकार दिल्याने अखेर त्या पिडीतेने थेट पोलिस ठाणे गाठून...

यवतमाळ सामाजिक

रिलायंस फॉउंडेशन व अजित कंपनी च्या सयुक्त विधमानाने हातोला येथे तूर पिकावरील फवारणी प्रशिक्षण

यवतमाळ: प्रतिनिधी हातोला येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तूर पिकाची शेतकरी पुरुषांची शेतीशाळा घेण्यात आली या वेळी शेतकर्यानी उपस्थिती दर्शुन...

यवतमाळ सामाजिक

महावितरण कंपनी लुट करताहेत सारी, लाखोंचे बिल पडतात बघा गरिबाच्या पदरी

आर्णी /यवतमाळ जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्या ग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध आहे लॉकडाऊन नंतर तर आत्महत्येचे प्रमाण आणखी वाढले असताना गरीब सामान्य शेतकऱ्यांना अव्वाच्या...

Copyright ©