सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

कुणाचा आहे कुजलेला साठाडा, कोण असेल या माघे याचे रहस्य काय?

यवतमाळ येथील मध्यवस्ती आणि जिल्हा परीषद सभापती याच्या निवासस्था माघे एका अज्ञात वेक्तीच्या शरीराचे अवयव आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे हि बाब सकाळी...

यवतमाळ सामाजिक

रिद्धपुर येथे त्वरित मराठी विद्यापीठ करण्याची मागणी

रिध्यपुर येथे मराठी विद्यापीठ देण्याच्या मागणी करिता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले परब्रम्ह परमेश्वर “सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, यांचे मराठी...

यवतमाळ सामाजिक

आर्णी बाजार समिती मध्ये फ्री स्टाईल, कोणी कोणाला का मारले

  आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जुन्या वादातून दोन गटात राडा झाल्याची घटना दिनांक 1 डिसेंबर ला दुपारी तिन च्या दरम्यान घडली. मागिल शनिवारी...

यवतमाळ सामाजिक

बॅक ऑफ महाराष्ट्र चा कारभार ढेपाळला . खातेदाराना उन्हात ताटकळत रांगेत उभे राहावे लागते

उमरखेड बॅक ऑफ महाराष्ट् या शाखेत खातेदार ग्राहक शेतकरी यांना बॅकेत बसण्यासाठी जागा नाही कोरोनाचे संकट असुन ही बॅकेत कोणतीही सुविधा नाही पिण्याच्या पाण्याची...

यवतमाळ सामाजिक

स्वर्गीय माजी आमदार देवसरकर यांच्या घरी पालकमंत्री यांची सांत्वन पर भेट

____________________________ उमरखेड:उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार एडवोकेट आनंदराव देवसरकर यांचे गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान औरंगाबाद येथे निधन झाले...

Copyright ©