सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

गटविकास अधिकाऱ्याची मुख्यालयाला दांडी पंचायत समिती मारेगाव मधील प्रकार

    ता प्र – मारेगाव: अधिकाऱ्यांनी,कर्मचारी मुख्यालयाला राहण्याचा शासनाचे आदेश असताना मात्र येथील प्रभारी गटविकास अधिकारी हे आदेशाला झुंगारून...

महाराष्ट्र सामाजिक

गवळी सेवा फाऊंडेशन व शिवसेने कडून असह्य रुग्नास मिळाला मदतीचा हात

  महेश ठसाळ यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया हृदयाच्या ऑलच्या शस्त्रक्रियेसाठी एक लाखाचा निधी भांडुप मुंबई : रत्नागिरी येथील दाभोळ गावातील रहिवाशी दत्ताराम...

यवतमाळ सामाजिक

वडकी येथील रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी केले रक्त दान

    प्रतिनिधी वडकी, येथील दत्तकृपा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्व मोहित राजेंद्र झोटिंग याच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते...

महाराष्ट्र सामाजिक

रुग्णांला मिळाला प्रहार चा देवदूत

  मंगरूळ येथील अपघातातील जखमी गजानन गोडे यांना प्रहार रुग्ण सेवकांनी दिली साथ दिनांक १८ नोव्हेंबर पासून गजानन गोडे हे कस्तुरबा गांधी रुग्णालय सेवाग्राम...

यवतमाळ सामाजिक

बंद करण्यात आलेला रस्ता त्वरित खुला करा

  सेस्थेची मागणी स्वातत्र्यप्राप्ती पासुन वनविभागाच्या हद्दी मधुन शेतात जाण्या येण्या करिता एकमेव रस्ता होता तो रस्ता वनविभागाने अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांन...

Copyright ©