सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

उमरखेड तालुक्यातील १५० कोरोना योद्धयांचा सत्कार

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद व स्व . दिगंबरराव पसलवाड सेवाभावी संस्था चातारी यांच्या संयुक्त विद्यमाने   उमरखेड जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद व स्व...

यवतमाळ सामाजिक

उपअभियंतासेनेच्या उपसरचीटनीस पदी दिनेश चौधरी (लंगोटे) अकोला, यांची निवड

विज कर्मचारी/अधिकारी अभियंता सेना (महावितरण ) दिनेश चौधरी (लांगोटे) यांची राज्य उप-सरचिटणिस पदी नियुक्ती झाली. हिनियुक्ती मा. उद्धवजी ठाकरे आणी मा.श्री. आदित्य...

यवतमाळ सामाजिक

मुख्याध्यापक पद हे काटेरी मुकुटा सारखेच :- सुरेंद्र ताठे

शिक्षकी पेशात काम करीत असतांना शाळेत जो आनंद मिळतो तो मुख्याध्यापक म्हणून मिळत नाही मुख्याध्यापक पद म्हणजे शाळेचे पालकत्व स्वीकारणे व घातलेला काटेरी मुकुट...

महाराष्ट्र सामाजिक

राज्यात पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; तर मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची भीती

    राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह, कोकणातही...

यवतमाळ सामाजिक

बोरी अरब स्टेट बॅकेचा अजब कारभार- एकाचे कर्जदुसऱ्याच्या खात्यात

—-दारव्हा तालुक्यातील बोरीअरब गावासह परिसरातील खेडीविभागाचे शेतकरी, मोठे खातेदार या भरोशाच्या बॅकेशी जुडलेले आहे अशातच येथील भारतीय स्टेट बॅकेच्या बोरी...

Copyright ©