सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

अवैध वाळू तस्करीचे दोन ट्रॅक्टर पकडले. = वडकी पोलिसांची कारवाई.

प्रतीनीधी, यवतमाळ नाल्याची वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे चोरटी वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर वडकी पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद...

यवतमाळ सामाजिक

सीसीटीव्हीसाठी आर्णी प्रेस क्लबचा पुढाकार

  ( तहसीलदार,नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व ठाणेदारांना निवेदन ) आर्णी (प्रतिनिधी): गेली दोन वर्षांपासून शहरातील सीसीटीव्ही लावण्याचे काम प्रलंबित असून...

यवतमाळ सामाजिक

मनसे शहराध्यक्ष पदी कपिल ठाकरे

आर्णी (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या आर्णी शहराध्यक्ष पदी कपिल ठाकरे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या स्वप्नातील...

यवतमाळ सामाजिक

आर्णी पोलिसांची दबंग कारवाई आता होणार सगळे अवैध धंदे बंद

  आर्णी ता,प्र- तालुक्यातील तेडोळी व बोरगाव येथील जुगारावार धाड मारून एकूण १, ९३, ७६० रुपयाचा मुद्देमालासह व ४ जुगारांना आर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले...

यवतमाळ सामाजिक

तोतया विद्युत अभियंत्याकडून महिलेची फसवणूक ( गुन्हा दाखल, सतर्कतेचा इशारा )

  आर्णी (प्रतिनिधी): येथील स्थानिक रहिवासी महिलेला विद्युत मीटर रिडींग फोटो घेणाऱ्यांनी स्वतः विद्युत वितरण कंपनी मधील अभियंता असल्याची बतावणी करून...

Copyright ©