सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

33 नव्याने पॉझेटिव्ह ; 31 जण कोरोनामुक्त* *एकाचा मृत्यु*

*33 नव्याने पॉझेटिव्ह ; 31 जण कोरोनामुक्त* *एकाचा मृत्यु*   यवतमाळ, दि. 16 : गत 24 तासात जिल्ह्यात 33 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एकाचा मृत्यु झाला आहे...

यवतमाळ सामाजिक

चिखलवर्धा ते सायफळ रोडवर संत्रा भरून नेणार्या आयशर चा भिषण अपघात*

  *रोडची साईड पट्टी भरून नसल्यानेच अनेक झालेअपघात*   सार्वजनिक बांधकाम विभाग घाटंजी चे दुर्लक्ष   घाटंजी:तालुक्यातील चिखलवर्धा ते सायफळ रोडवर...

यवतमाळ सामाजिक

*अपघातातीलअंकुश धारूरकर याचा उपचारा दरम्यान मृतिव*

अपघातातील इसमाचा उपचारा दरम्यान मृतिव प्रति यवतमाळ येथुन नाकापार्डी गावी परिवारा समवेत जात असताना समोरून येणाऱ्या कार क्र. एम एच ३४ बी. आर.७२२४ या कार नी...

महाराष्ट्र सामाजिक

*नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करा- आदित्य ठाकरे साहेब*

*नियमाचे पालन करून धार्मिक कार्यक्रम करा- आदित्य ठाकरे साहेब* वारकरी संप्रदाय व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या धार्मिक कार्यक्रमाला शंभर भाविकांच्या उपस्थितीत...

यवतमाळ सामाजिक

जवळा येथे अज्ञात वाहनाने दुचाकी ला धडक दिल्याने 35 वर्षीय युवकाचा मृत्यु; अज्ञात वाहन चालका विरोधात पो. स्टे. ला गुन्हा दाखल

  जवळा ते तरोदा मार्गावर एका अज्ञात वाहनाने दुचाकी ला धडक दिल्याने 35 वर्षीय युवकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे अज्ञात वाहन चालका विरोधात पो स्टे ला...

Copyright ©