सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News महाराष्ट्र सामाजिक

*शेतकरी आंदोलनाचा पेच सर्वोच्च न्यायालयात; *आज पुन्हा सुनावणी*

    मुंबई   मुंबई प्रतिनिधी 17 डिसेंबर – गेल्या 22 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनासंदर्भात तीन...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*दोन मृत्युसह जिल्ह्यात 33 पॉझेटिव्ह*

*दोन मृत्युसह जिल्ह्यात 33 पॉझेटिव्ह* +++++++++++++++ 21 जण कोरोनामुक्त 33 पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 17 : गत 24 तासात जिल्ह्यात 33 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून...

Breaking News यवतमाळ सामाजिक

भारतीय स्टेट बँक चे सुरक्षा रक्षक बेजवाबदार,बँकेच्या खातेदारांवर केला बंदुकीच्या संगीनीने वार

’ दिग्रस   दिग्रस येथील भारतीय स्टेट बँक च्या ग्राहकांना नेहमी  त्रास सहन करणे नित्याचे झाले आहे.भारतीय स्टेट बँक  च्या ग्राहकांना कधी कर्मचाऱ्यांन कडून...

महाराष्ट्र सामाजिक

*सी.’ आंदोलनाप्रमाणे शेतकरी आंदोलनातून देश अस्थिर करण्याचा देशविरोधी शक्तींचा डाव ! – कपिल मिश्र*

_*.सी.’ आंदोलनाप्रमाणे शेतकरी आंदोलनातून देश अस्थिर करण्याचा देशविरोधी शक्तींचा डाव ! – कपिल मिश्र,*   पूर्वीच्या सरकारच्या काळात थेट आतंकवादी...

यवतमाळ सामाजिक

*झानभूमी येथे धम्मचक्क प्रवर्तन सुत्त शिबीर*

*झानभूमी येथे धम्मचक्क प्रवर्तन सुत्त शिबीर*   जीवन जगण्याच्या कलेशी साधकांचा परिचय   यवतमाळ :मिशन समृद्ध भारत,प्रबुद्ध भारत अभियानांतर्गत मैत्रेय...

Copyright ©