सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

*दत्त जयंती निमित्त विशेष लेख*

दत्त जयंतीचे महत्त्व एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव...

यवतमाळ सामाजिक

*आर्णी येथे मनुस्मृतीचे दहन*( भारतीय बौद्ध महासभा व रमाई महिला मंडळचा पुढाकार )

  आर्णी : चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पाया तसेच महिलांना व शूद्रांना गुलामगिरीच्या काळोखात ढकलणाऱ्या मनुस्मृतीचे दहन आर्णी येथील वैभवनगर स्थित उरुवेला बौद्ध...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यात 22 जण कोरोनामुक्त ; 29 नव्याने पॉझेटिव्ह*

  यवतमाळ, दि. 26 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 22...

यवतमाळ सामाजिक

*बालसंस्कार वर्गात गीता जयंती उत्साहात साजरी*

  विश्व मांगल्य सभे तर्फे नेहमीच अभिनव उपक्रम राबविण्यात येतात त्यापैकी एक म्हणजे बालसंस्कार सभा.. बालसंस्कार सभा अंतर्गत श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसरा...

यवतमाळ राजकीय सामाजिक

*शेकोटीचे कारण, तिथेच शिजते, ग्रामपंचायतीचे राजकारण*

  सध्या ग्रामपंचायती च्या राजकारणात चांगलाच वेग आला आहे आणि वेवेगळ्या पार्टीच्या वेगवेगळ्या शेकोट्या पाहायला मिळत आहे हा प्रकार अनेक गावात दिसुन येत आहे...

Copyright ©