सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यात 49 जण कोरोनामुक्त ; 21 नव्याने पॉझेटिव्ह*

    यवतमाळ, दि. 28 :   वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती...

यवतमाळ सामाजिक

*गरीबांचे दर्जेदार रेशन जाते काळ्या बाजारातगरीबांचे दर्जेदार रेशन काळ्या बाजारात पुरवठा विभागाचे अधीक्षकû-

  —————————— पोफाळी प्रतिनिधी :-शासनातर्फ गरीबांसाठी विविध योजना राबविल्या जातात.यातील सर्वात...

महाराष्ट्र सामाजिक

*खंडोबा सेवा मंडळाच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान*

खंडोबा सेवा मंडळाच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान   मुंबई दिनांक: २८ डिसेंबर ठाणे – लोकमान्य नगर पाडा नं ४ येथील खंडोबा मंदिरात गेली १५ वर्ष...

Breaking News सामाजिक

दत्त जयंतीचे महत्त्व

दत्त जयंती निमित्ताने महत्त्व एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा...

यवतमाळ सामाजिक

*तीन कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 25 नव्याने पॉझेटिव्ह,23 जण कोरोनामुक्त*

  यवतमाळ, दि. 27 : गत 24 तासात जिल्ह्यात 25 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 56 वर्षीय...

Copyright ©