सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News महाराष्ट्र सामाजिक

*अखेर निमोनियाची लस केली भारताने तयार*

सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केली निमोनियाची लस, बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोकॉकल काँजुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही)’ – ‘न्यूमोसिल’ या लशीचे औपचारिक...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊनला मूदतवाढ*

    यवतमाळ, दि. 30 : राज्यात कोरोना विषाणूमुळे कोविड – 19 उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे व या...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*कळंब जोडमोहा रोडवर भिषण अपघात* *एक जागिच ठार तर गंभीर जखमी*

*कळंब जोडमोहा रोडवर भिषण अपघात* *एक जागिच ठार तर गंभीर जखमी*   कळंब येथून जवळच असलेल्या दत्तापुर गावानजीक भिषण अपघातात विरुद्ध दिशेने येनाऱ्या चारचाकी...

यवतमाळ सामाजिक

*आपदा प्रतिक्रिया बल तहसीलदार यांचे कडून सन्मानित*

    *19 _(कोरोना) महामारी मध्ये निराश्रित व निराधारांना TDRF जवानांनी जेवणाची व्यवस्था करून दिला आधार* – एस.पी.मुळे,तहसिलदार दारव्हा दिनांक 28...

यवतमाळ सामाजिक

*गोकुळ हेटी येथे दत्त जयंती जन्मोत्सव*

  श्री दत्त मंदिर गोकुळ हेटी ( बोथ बोडन) येथे २९डिसेंबर ला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे यात श्री दत्त प्रभु ची पालखी सोहळा आयोजित...

Copyright ©