सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

*कळंब येथे ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळा कारभार*

    *रुग्णाचे होत आहे बेहाल* कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णाचे चांगलेच हाल पाहायला मिळते   यवतमाळ जिल्ह्यातील कळंब हि नावाजलेली तहसील आहे...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यात 24 तासात 56 जण कोरोनामुक्त, 42 नव्याने पॉझेटिव्ह*   *शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा*   *बर्ड फ्ल्यू’ च्या...

यवतमाळ सामाजिक

*वडगांव ज. *पोलिसांचे पथ संचालन, सामाजिक सलोखा ठेऊन निवडणुक लढविण्याचे आवाहन*

दि.११   आगामी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भाने वडगाव ज.पो. स्टे. कडून ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात पोलीस निरीक्षक पवण राठोड यांनी अंमलदार यांची बैठक घेऊन...

यवतमाळ सामाजिक

*जवळा ( खांड) येथे पंच अवतार उपहार, पंच कृष्ण पुजन व सन्यास दीक्षा विधी संपन्न*

  महानुभाव श्री दत्तात्रेय प्रभु मंदिर जवळा ( खांड) येथे पंच अवतार उपहार, पंच कृष्ण पुजन व सन्यास दीक्षा विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विविध धार्मिक...

Breaking News यवतमाळ सामाजिक

सुरक्षात्मक अग्निशमन यंत्रणा बसवून फायर ऑडीट* *करण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना* __________ *जिल्ह्यात तीन मृत्युसह 74 नव्याने पॉझेटिव्ह* *48 जण कोरोनामुक्त*

        यवतमाळ, दि. 10 : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दहा नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर...

Copyright ©