सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

*आर्णी येथे तहसील कार्यालयात काम बंद आंदोलन*

    आर्णी/ दि.23 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता रेती माफिया वर कार्यवाही करण्या करीता गेलेले उमरखेड येथिल नायब तहसीलदार श्री वैभव पवार यांच्यावर रेती...

यवतमाळ सामाजिक

*दूर्लक्षित ऐतिहासिक विजय स्तंभ आमच्या स्वाधीन करा :-* मनोज गेडाम अध्यक्ष गुरुदेव सेवा संघ यवतमाळ: यवतमाळ शहरातील मध्यवस्तीत असलेल्या आझाद मैदान परिसरात...

यवतमाळ सामाजिक

*यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, र. न. 380 च्या प्रयत्नांना यश*

    ” यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी क्लासेस सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाचा हिरवा कंदील ”   यवतमाळ:  मा. जिल्हाधिकारी  यांनी यवतमाळ...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*एका मृत्युसह जिल्ह्यात 47 जण पॉझेटिव्ह 43 जण कोरोनामुक्त*

      यवतमाळ, दि. 26 : गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 47 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ येथील...

Copyright ©