सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

*महागाव तहसील कार्यालया समोर महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन* 

  महागाव ,उमरखेड – प्रतिनिधी प्रशांत देशमुख मो.7775884968   उमरखेड येथील नायब तहसिलदार व तळाठी यांच्यावर रेती माफिया कडून 23जानेवारी रोजी...

महाराष्ट्र सामाजिक

*ग्रामीण पत्रकार संघाकडून तहसीलदार यांना विविध मागण्याचे निवेदन*

    जळगाव:२९ जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा तहसिल कार्यालय येथे स्व.पी.एल.शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने भिमराव खैरे विभागिय सचिव यांनी...

यवतमाळ राजकीय सामाजिक

*निमित्त भव्य शिवगीत स्पर्धा चे आयोजन*

    यवतमाळ :२९ येथे भाजपा प्रणित”सांस्कृतिक प्रकोष्ठ द्विस्तरीय शिवगायन स्पर्धा2021″आयोजन करण्यात येत आहे.ही स्पर्धा छत्रपती शिवरायांवरील...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*वीज बिल कमी न केल्यास आंदोलन करणार*____ *गुरुदेव युवा संघाचा आंदोलनाचा इशारा*

    यवतमाळ : २९ मागील वर्षाच्या तुलनेत वीज दरात वीज वितरण कंपनीने भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. ग्राहकांना जास्त रक्कमेचे वीज बिल देण्यात आले असून...

Breaking News यवतमाळ सामाजिक

चतुर्थराज्य सहकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन 

राज्य सहकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यवतमाळ २९ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात येथे चतुर्थ कर्मचारी याचे विविध मागण्या करिता धरणे आंदोलने करण्यात आले...

Copyright ©