सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

प्रजासत्ताक दिना निमित्त जिल्हा शल्य चिकित्सक हस्ते कोरोना योद्धा यांच्या सत्कार

  जिद्द, मेहनत, चिकाटी हे गुण अंगात असले की मनुष्याच्या जीवनात कितीही चढ-उतार आले की त्या संकटावर मात करू शकतो. अशाच परिस्थितीतून समोर आलेल्या व कोरोना...

Breaking News महाराष्ट्र सामाजिक

*‘‘किसान आंदोलन’ नसून देशविरोधातील एक ‘युध्द’ !* – सुरेश चव्हाणके*

  यवतमाळ-     दि.३१ रस्त्यावर येऊन शेतकर्‍यांंसाठी आंदोलन केले गेले आणि सरकार, पोलिसही काही करू शकले नाही. न्यायालयानेही फक्त पर्यवेक्षक पाठवून सर्व काही...

यवतमाळ राजकीय सामाजिक

*पालकमंत्री यांच्या हस्तेपल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उदघाटन*जी

    यवतमाळ, दि. 31 : 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी जिल्ह्यात आज (दि. 31) शुभारंभ करण्यात आला. नेर तालुक्यातील उत्तर वाढोणा येथे पल्स...

यवतमाळ सामाजिक

*घाटंजी येथे जोगेंद्रनाथ मंडल यांची जयंती*

    घाटँजी:३१ घाटंजी जय भीम चौक येथे सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोगेंद्रनाथ मंडल यांची जयंती साजरी करण्यात आली,या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*उद्योजकांना सरकार ज्या सुविधा देतात, त्याच* *शेतक-यांना सुध्दा मिळाव्यात* *घाटंजी प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया ची मागणी*

    प्राऊटिस्ट ब्लॉक इंडिया चे शेतकरीस्वतंत्रताआंदोलन   भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिन… स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करिता...

Copyright ©