सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

ग्रामीण भागात पल्स पोलिओ लसीकरण संपन्न

यवतमाळ/पांढरकवडा/करंजी :– सत्यनारायण देवतेचे पूजन करून पोलिओ लसेची शुभारंभ करण्यात आला प्राथमिक आरोग्य केंद्र करंजी येथे पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन आणि...

यवतमाळ सामाजिक

करंजी येथील गरजू विध्यार्थीनी ला केला सायकल वाटप

यवतमाळ पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथील महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय वर्ग आठवी तील१७ मुलींना वाटप करायचं होतं १३ मुली हजर असल्याने १३ मुलींना वाटप...

महाराष्ट्र सामाजिक

पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळाचा मुंबई स्नेह मेळावा, हळदी कुंकू समारंभ, व समाज कल्याण केंद्राचा लोकोर्पण सोहळा

  मुंबई प्रतिनिधी ०१ फेब्रुवारी – रोजी मुंबई याठिकाणी पश्चिम विभागीय मंडळाचा समाजिक मेळावा, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या अथक प्रयत्नाने...

यवतमाळ सामाजिक

संकल्प फाउंडेशन च्या वतीने कपडे वितरणाचा कार्यक्रम संपन्न

  संकल्प फाउंडेशन अनेक सामाजिक समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते,त्याचाच एक भाग म्हणून ” संकल्प कपडा बँक” चे कार्य नियमितपणे संकल्प चे...

यवतमाळ सामाजिक

सिलिंडर स्फोटात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी गुरुदेव युवा संघाचे जिल्हाधिका-यांना निवेदन

जिल्हाधिका-यांनी दिले मदतीचे आश्वासन यवतमाळ : पिंपळगाव येथील झोपडपट्टी परिसरात सिलिंडरच्या स्फोटामुळे चार घरे जळुन खाक झाली. या घटनेतील बाधितांना नुकसान भरपाई...

Copyright ©