सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

*वरोरायेथील स्कारपिओ लाअपघात* *तीन जख्मी*

*वरोरायेथील स्कारपिओ लाअपघात*     स्कारपिओलाअपघात तीन जखमी झाल्याची घटना राळेगाव पासुन भाप व सावंगी च्या मधात काही अंतरावर घडली.स्कारपिओ क्र. एम एच...

यवतमाळ सामाजिक

प्राथमीक आरोग्य केंन्द्र मादणी येथे जिल्हास्तरीय पल्स पोलीओ मोहीमेचे उदघाटण

बाभूळगाव: जिल्हास्तरीय पल्स पोलीओ मोहीमेचे उदघाटण प्राथमीक आरोग्य केंन्द्र मादणी येथे दि.३१ जानेवारी रोजी करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदी पवार...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*दिन दुबळ्याचा देवदूत बनला अमन* *देवाने धाडला गरिबांचा देवदूत*

      रोहिलेबाबा झोपडपट्टीत आगीने बेघर झालेल्या बांधवांसाठी भाई अमन आले देवदूत बनुन जातीने मुस्लिम कर्तव्याने दानशूरअसाही असाहीमानवाचा...

Breaking News सामाजिक

*पोलिओ एवजी सेनिटायाजर पाजला डोज*

तालुक्यातील भांबोरा प्रा.आ.केंद्रांतर्गत कापसी येथे प्लस पोलिओ लसीकरण कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे गावातील १२ बालकांना...

Copyright ©