सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

*भिंती चित्र स्पर्धेत, प्रथम सन्मानाचे मानकरी ठरले जावेद पेंटर*

  धामणगाव येथे भिंती चित्रं स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचे अनेक चित्रकार पेंटर नी सहभाग घेतला अनेक दुरवरून आलेल्या कलाकारांना सनमान देऊन स्पर्धेचे...

यवतमाळ सामाजिक

*रमाई जयंती निमित्य अठरा तास अभ्यास अभियान*

रमाई जयंती निमित्य अठरा तास अभ्यास अभियान ( रमाई महिला मंडळाचे पुस्तक प्रेमींना आवाहन ) आर्णी (प्रतिनिधी): ६ शहरातील रमाई महिला मंडळाने रमाई जयंतीचे औचित्य...

सामाजिक

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा’

  हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरतपणे कार्यरत आहे. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन ही समितीच्या...

यवतमाळ सामाजिक

राऊत परिवारातर्फे मातोश्री वृद्धाश्रमात ब्लॅंकेट वाटप

  आज दि.५/२/२०२१ रोजी निळोणा येथे निसर्गरम्य वातावरणात असलेले “मातोश्री वृद्धाश्रम”येथे प्रकाशराव राऊत यांनी त्यांच्या नातू मयंक मंगेश नेवारे...

Breaking News यवतमाळ राजकीय शैक्षणिक सामाजिक

*जिल्ह्यातील अनेक महत्व पूर्ण घडामोडी. जाणुन घ्या*

    *जिल्ह्यात 38 जण पॉझेटिव्ह, 23 कोरोनामुक्त* यवतमाळ, दि. 5 : गत 24 तासात जिल्ह्यात 38 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय...

Copyright ©