सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

*धर्मरक्षणाच्या कार्यात मतभेद विसरून हिंदु संघटित झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही !*    रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

दिनांक : 07   _*‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र जागृती सभेने जागवले 78 हजाराहून अधिक हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्फुल्लिंग !*_ यवतमाळ – ‘भारतामध्ये...

यवतमाळ राजकीय सामाजिक

*भाजपाच्या सांस्कृतिक सेल व्दारा यवतमाळात “शिवगान “स्पर्धा*  

  भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक सेल अंतर्गत, यवतमाळात जिल्हास्तरीय” शिवगान ” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत...

यवतमाळ सामाजिक

जानरावजी गिरी यांनी आपला वाढदिवस केला वृद्धाश्रमात साजरा

  अशीही आपुलकी वाढदिवस म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खास दिवस. नवीन वस्तू, कपडे खरेदीची लगबग असतेच, सोबत नामांकित हॉटेलमध्ये जाऊन केक, खाण्या...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*तुरीचे दर प्रति क्विंटल ७ हजारांच्यावर*

  यवतमाळ: तुरीसह इतर शेतमालाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीचे दर ७ हजार तीनशे रुपये प्रति...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यात तीन मृत्यसह 73 जण पॉझेटिव्ह* *64 कोरोनामुक्त*

    यवतमाळ, दि. 6 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 73 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन...

Copyright ©