सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

*मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.* 

    घाटंजी : दि.८ शहरातील जय भीम चौक येथे भारतीय बौद्ध महासभा व भीमशक्ती युवा मित्र मंडळ आणि वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्याच्या वतिने...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*हिवरी येथे आठच दिवसाच्याआत वाघाने दुसरीही गाय केली फस्त*

    हिवरी प्रती हिवरी वनपरिक्षेत्र अंतर्गत वाघाने मोठ्याप्रमाणात हे धुमाकूळ घातला असून आज चक्क शेतातच वाघानी गाईवर हल्ला करीत आकाश उर्फ बंटी इंगोले...

यवतमाळ राजकीय सामाजिक

*जिल्ह्यात दोन मृत्यसह 78 जण पॉझेटिव्ह 86कोरोनामुक्त* _____________________ *विकासासाठी सर्वाधिक निधी यवतमाळ जिल्ह्याला*  *पालकमंत्र्यांच्या* *पाठपुराव्याला यश*

    यवतमाळ, दि. 8 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 78 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन...

यवतमाळ सामाजिक

*सेवानिवृत्ति बी एस एफ जवानाचा बोरीत जंगी स्वागत*

——बोरीअरब (प्रतिनिधी) बोरीअरब येथील रहिवासी असलेला प्रमेंद्र प्रकाश पडगीलवार हा जवान 1999 मधे देशाची सेवा करण्यासाठी बी एस एफ.फोर्स मधे जाॅइंड झाला...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*बोरी अरब येथे दुचाकीचा अपघात होऊन दोघे जखमी*

  प्रतिनिधी बोरी अरब आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास सूतगिरणी जवळ दुचाकीचा स्लिप होऊन मोठा अपघात झाला. यामध्ये जांभोरा येथील विद्यार्थी...

Copyright ©