सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

*शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन* , *परिसरात दहशतीचे वातावरण*

  हिवरी या परिसरात मागील दहा दिवसांपासून वाघाने कमालीची दहशत निर्माण केली असुन हिवरी मधील दोन गाईचा फडशा पाडला तर आज १० फेब्रुवारी ला सायंकाळी सात...

महाराष्ट्र सामाजिक

गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचा स्नेह परिचय मेळावा, “माझी दिनदर्शिका २०२१” प्रकाशन सोहळा व हलदी कुंकू समारोह शिवडी परेल मुंबई येथे संपन्न

  मुंबई प्रतिनिधी ०९ फेब्रुवारी – गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचा स्नेह परिचय मेळावा व हळदी कुंकू व माझी दिनदर्शिका...

यवतमाळ सामाजिक

*ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न.*

  मारेगाव, जिल्हा यवतमाळ येथे लोक निर्माण सामाजिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था कोसारा व ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन...

यवतमाळ सामाजिक

यवतमाळ गोर बंजारा कलावंत संघटनेची सभा

दि.०९/०२/२०२१  रोजी विश्राम गृह यवतमाळ येथे पार पडली, संघनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. के गणेश कुमार (अभिनेता) यांच्या आदेशा ने ही सभा घेण्यात आली, गोर बंजारा...

यवतमाळ सामाजिक

*जिल्ह्यातील आजच्या महत्व पूर्ण घडामोडी*

जिल्ह्यात 58 जण पॉझेटिव्ह, 39 कोरोनामुक्त   यवतमाळ, दि. 9 : गत 24 तासात जिल्ह्यात 58 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय...

Copyright ©