सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

*व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवा !*

    दिनांक 12   व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवा ! हिंदू जनजागृती समितीचे पोलीस, प्रशासन, शिक्षणाधिकारी यांना निवेदन...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*घनश्याम केळकर यांची महाराष्ट्र जनारोग्य महापरिक्रमा*   *दि. १४ फेब्रुवारीला हिवरी येथे पोचणार आहे*.

    दि. १७ आॅक्टोबर रोजी रायगड किल्ल्यावरुन चालत निघालेले घनश्याम केळकर ९२ व्या दिवशी रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर...

Breaking News यवतमाळ सामाजिक

सम्यक’च्या प्रयत्नाने महिला होणार ‘सक्षम’* *स्त्रियांना स्व’मर्जी’नेच मिळणार आरोग्य विषयक मोफत मार्गदर्शन*

    घाटंजी   पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सर्वत्र राज्याला गौरविले जाते. पण स्त्री-पुरुषात भेद करणाऱ्या या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात...

यवतमाळ सामाजिक

*कणाशी ते जांभोरा पदयात्रेचे हिवरी येथे स्वागत.*

  हिवरी :१२ महानुभाव पंथाच्या नियमानुसार अटन विजन भिक्षा भोजन बारा खांडीचा क्रम करीत करीत हिवरी या गावामध्ये वैराग्य मूर्ती आचार्य प्रवर श्री मुरलीधर...

Copyright ©