सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

*वीज पुरवठा खंडीत करून वसुली करणार* *महावितरणची आर्थीकस्थिती डबघाईस*

    यवतमाळ : १७ यवतमाळ : गेल्या दहा महिन्यात घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक व इतर वर्गवारितील ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती...

Breaking News महाराष्ट्र सामाजिक

*देश रक्षणा करिता गेलेल्या प्रशिक्षणार्थी तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृतिव*

यवतमाळ १७ यवतमाळ पासुन पाच कि मी. असलेल्या किन्ही येथील युवक प्रतिष्ठानच्या विक्रम पंडित भाजीपाले वय २१ हा सैनिक म्हणुन भरती झाला होता कर्नाटक मधील बेळगाव येथे...

Breaking News यवतमाळ सामाजिक

) *बँकांकडील प्रलंबित प्रस्तावांबाबत* *जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा* २) *१ चा मृत्युसह जिल्ह्यात 81 जण पॉझेटिव्ह*74कोरोनामुक्त*

    यवतमाळ, दि. 16 : विविध महामंडळांची कर्ज प्रकरणे, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत प्रस्ताव, आत्मनिर्भर योजनेंतर्गत किरकोळ...

यवतमाळ सामाजिक

*डॉ. पवण राणे यांच्या नवीन तंत्रज्ञान वास्तुचे महेंद्र लोढा यांचे हस्ते उद्घाटन*

  वणी :१६   वैद्यकीय क्षेत्रात, वणीकरांनसाठी मोलाची भूमिका वठविणारे ,युवा बालरोग तज्ञ डाॅ.पवण राणे यांच्या नविन वास्तुचा उद्घाटन सोहळा, सुपरिचित...

यवतमाळ सामाजिक

वसंत पंचमी निमित्त लेख

वसंत पंचमी ! सर्व ऋतूंचा राजा असणार्‍या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो...

Copyright ©