सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

*घाटंजी येथे रोगनिदान व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद* ___ *विनोबा भावे रुग्णालय व संत सेवालाल महाराज उत्सव समितीचे आयोजन*

    घाटंजी : १७ क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व संत सेवालाल महाराज जयंती...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*रेमंड युको डेनिम यवतमाळ आणि निस्वार्थ सेवा फाऊंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न*

  यवतमाळ: १७ यवतमाळ जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण काही प्रमाणात भरून निघावा व शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावे व त्यांना वणवण भटकावे...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*पंचायत राज समितीची पांढुर्णा (बु.) शाळेला भेट.*  —————————————-  *रेल्वे चे चित्रीकरण ठरले आकर्षण!* 

  घाटंजी :१७ (तालुका प्रतिनिधी) पीआरसी येणार हा धसका घेवून बसल्या नंतर आज देि.१७ ला अचानक पांढुर्णा (बु.) जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता येथिल...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*दोन मृत्युसह जिल्ह्यात 109 जण पॉझेटिव्ह* * 78 कोरोनामुक्त*

    यवतमाळ, दि. 17 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 109 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ येथील 54 वर्षीय पुरुष तर आर्णि येथील 71...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*एसपींना कडकं कार्येवाई करण्याचे जिल्हाधिकारी सिंह यांचे निर्देश* *तर काही महत्व पूर्ण ठळक घडामोडी*

    वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर यंत्रणेचा आढावा   यवतमाळ, दि. 17 : गत तीन – चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत...

Copyright ©