सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

*वंचित बहुजन आघाडी, घाटंजी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

प्रतिनिधी घाटंजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंती निनित्य वंचित बहुजन आघाडी घाटंजी तर्फे हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले,शिवाजी महाराजांचा...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*दुचाकीच्या समोरासमरील धडकेत अखेर त्या इसमाचा मृतीव*

    दि.२१ यवतमाळ आर्णी राज्यमहामार्गावर शंकरजी मंदिरा जवळ दि.१९ ला दुपारी १२.३० च्या दरम्यान विरुद्ध दिशेने येताना दुचाकी क्र. एम एच २९ ए वाय ३७९७...

यवतमाळ सामाजिक

*सुपर स्प्रेडर’ मुळे कोरोनाचा धोका जास्त – दीपक म्हैसेकर*

    संक्रमण रोखण्यासाठी लक्ष केंद्रीत करा   दुस-यांदा पॉझेटिव्ह आलेल्यांचे नमुने ‘एनआयव्ही’ ला पाठविण्याचे निर्देश   मृत्यु विश्लेषण...

यवतमाळ सामाजिक

*शिवजयंतीच्या पावन पर्वावर तहसीलदार राजेश वझीरे यांनी घेतली कोरोनाची प्रथम लस*

      अधिकारी-कर्मचारी आणि जनतेला लस घेण्याचे केले आव्हान   दिग्रस   दिग्रस तालुक्यात 16 जानेवारीपासून covid-19 लसीकरण मोहीम सुरू झाले...

यवतमाळ सामाजिक

*पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जानता राज्याचे विचार पेरुन केली शिवजयंती साजरी*

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत , बहुजन प्रतीपालक,प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत...

Copyright ©