सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

*पुन्हा कोरोणाची संख्या वाढली* *प्रत्येकानी खबरदारी घेण्याची गरज*

          जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण पॉझेटिव्ह 107 जण कोरोनामुक्त   यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 210 जण...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*दिग्रस ते दारव्हा रोडवरील मांडवा गावाजवडील पूल ठरतोय जीवघेणा*

    *दिग्रस प्रतिनिधि* ,   दिग्रस ते दारव्हा या रोड हायवे ला लागूनच मांडवा गाव आहे. या गावाजवळील पुलाचा भाग हे पूर्णपणे खचला असून तो रस्ता...

यवतमाळ सामाजिक

*नगरपरिषद संकुलात रुग्णालास अचानक लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान* यवतमाळच्या मध्येवस्तीतील भाजी मार्केट लगत दत्त चौक येथील रुग्णालय असून या रुग्णालयात अचानक आग...

यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात एका मृत्युसह ७५ जण पॉझेटिव्ह

  ५३ कोरोनामुक्त यवतमाळ, दि. २१ : गत २४ तासात जिल्ह्यात एका मृत्युसह ७५ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या...

यवतमाळ सामाजिक

कोरोना योद्धाचा सत्कार करून शिवजयंती साजरी

बोरी अरब येथील राजीव नगर येथील नवतरुणांनी बोरीतील सामाजीक कार्यकर्ते तथा कोरोना योद्धे यांचा सत्कार करून केली शिवजयंती साजरी. येथील अजय रुंदे यांनी कोरोना...

Copyright ©